मनोरंजन public
[search 0]
More

Download the App!

show episodes
 
नमस्कार! मुक्काम पोस्ट मनोरंजन एक मराठी पॉडकास्ट आहे ज्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रतिभावान आणि लाडक्या कलाकरांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत! कलाकारांचे जीवन, परफॉर्मिंग आर्ट्स, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल मनोरंजक पण भावपूर्ण संवाद घडवून आणण्याचा या शो चा उद्देश आहे. रिमा सदशिव अमरापूरकर या शो ची होस्ट! रिमा एक अतिशय प्रतिभावान कलाकार! पुरस्कारप्राप्त फीचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि ऑडीओ शोच्या माध्यमातून कधीही न सांगितल्या गेलेल्या कथा समोर आणण्याचा रिमाने सातत्याने प्रयत्न क ...
 
साहित्य,संगीत, मनोरंजन, कला, क्रीडा, आरोग्य, संस्कृती, अजूनही बरंच काही..... गप्पा - गोष्टी, जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याचे प्रयास.
 
साहित्य, समाज, शिक्षण , राजकारण , अवतीभोवतीच्या घडामोडी,अशा विवीध विषयांवर मुक्त संवाद, चर्चा, मोटिवेशन, इंस्पिरेशन, धमाल मस्ती आणि बरच काही.....छोट्या बाल दोस्तांसाठी गोष्टी, महिलांसाठी आर्थिक सबलीकरण ,मनोरंजन, तरुणांसाठी माहितीपूर्ण विषय , अभ्यास, शिक्षण, व्यवसाय मर्गर्दशन. प्रेरणादायी , सकारात्मक विचार मांडण्याचा आणि..हसत खेळत..आनंद पेरण्याचा प्रयत्न.....
 
रोजच्या धकाधकीच्या जीवनात, तुम्हाला एक सुखाचा कवडसा नक्की अनुभवायला मिळेल! या आपल्या कृष्ण कलामंच चॅनल मध्ये, मग ती भयकथा असेल, एखादी सामाजिक घटनेची जाणीव असेल किंवा एखादं कल्पनाविस्तारीत पात्र असेल, पण जे काही असेल ते तुमचं मनोरंजन नक्की करेल याची खात्री आम्ही देतो. Email- rushikesh.thul2012@gmail.com
 
आपण बऱ्याचदा भगवद्गीतेचा, आपला पूज्य धर्मग्रंथ म्हणून अभिमानाने उल्लेख करतो. पण ओळखीच्या मित्रमंडळीत आणि नातेवाईकात चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की भगवद्गीतेतील श्लोक बऱ्याच जणांना पाठ असतात पण त्यात नक्की काय लिहिले आहे हे अनेकांना, अगदी माझ्या आई वडिलांच्या पिढीतील लोकांनाही अजिबात माहीत नव्हते. हे podcast ऐकल्यावर जर तुम्हाला कोणी विचारलं की भगवद्गीता हा तुमचा धर्मग्रंथ कधी तुम्ही वाचलाय का आणि त्यात काय लिहिलंय? तर तुम्हाला त्याचं उत्तर नक्की होकारार्थी देता येईल. मग भले तुम्हाला त्यात ...
 
Loading …
show series
 
सर्वांना नमस्कार! आम्ही आमच्या "मुक्कम पोस्ट मनोरंजन" च्या पहिल्या सीझनच्या शेवटी आलो आहोत. या सीझनमध्ये आम्हाला तुमचे काही आवडते सेलिब्रिटी मिळाले आणि त्यांच्याशी खूप मजेदार आणि आश्चर्यकारक गप्पा मारल्या. त्यांनी आमच्यासोबत शेअर केलेले काही सर्वोत्तम आणि संस्मरणीय क्षण तुम्हाला ऐकायचे आहेत का? चला या एपिसोडच्या माध्यमातून तुम्हाला रिवाइंड प्रवासात…
 
सर्वांचे परत स्वागत आहे! या दुसर्‍या भागात तेजस्विनी, रानबाजार चित्रपटाच्या शूटिंगचा तिचा अनुभव, तिची आवडती ठिकाणे आणि तिला करायला आवडणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत, येणाऱ्या मजेदार रॅपिड फायर सेगमेंटला चुकवू नका. शो तुम्हाला कसा वाटतोय नक्की कळवा आणि Insta वर आम्हाला नक्की follow करा. https://www.instagram.com/bingepods लोभ असावा, रिमा अमरापूरकर आ…
 
सर्वांचे परत स्वागत आहे! आज आमच्याकडे असलेल्या पाहुण्याला तिच्या टोपीवर अनेक पिसे आहेत. ती एक अभिनेता, एक निर्माता, एक उद्योजक आणि एक मल्टी टास्कर आहे. रिमासोबतच्या या गप्पांमध्ये तेजस्विनी ह्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं. ऑडिशनमध्ये तिला नकारांचा सामना करावा लागला, ती चित्रपटांमध्ये कशी आली आणि येथे ती चित्रपटांची निर्मिती करत आहे. आम्ही आमच्…
 
नमस्कार! आज आपल्या शोमध्ये आलेला पाहुणा उत्कृष्ट कॉमिक आहे, तो अप्रतिम मिमिक्री आर्टिस्ट आहे, आणि त्याने आपल्या अभिनय कौशल्याने आपल्याला एकाच वेळी हसवले आणि रडवले देखील आहे. या एपिसोडमध्ये ऐका रिमा अमरापूरकर आणि सागर कारंडे ह्याच्या मजेदार गप्पा. ऐकून आश्चर्य वाटेल पण सागर Computer Engineering शिकला आहे! :) सागर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण एप…
 
स.न.वि.वि. आज आपल्या शोमध्ये 'प्रिया अरुण' म्हणजेच 'प्रिया बेर्डे' आल्या आहेत! रिमासोबतच्या या गप्पांमध्ये प्रिया ताई ह्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं. बालकलाकार म्हणून तिची कारकीर्द सुरू झाली ज्यामुळे तिला थिएटर आणि चित्रपटांमध्ये स्थान मिळाले. 'अशी ही बनवा बनवी' आणि 'रंगत संगत' या मराठी मूव्हीज मधे काम केल्यानंतर तिने बॉलीवूड चित्रपटांमध्ये प…
 
नमस्कार! एक नवा एपिसोड घेऊन आम्ही पुन्हा हजर आहोत! ह्या एपिसोड मध्ये एका प्लॅनेट मराठी चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर ह्यांना. अक्षय ह्यांनी प्रादेशिक कॉनेटन्ट, यश आणि अपयश, मराठी कॉन्टेन्ट साठी त्यांचे काय उद्दिष्ट आहेत, आणि मराठी फिल्म इंडस्ट्री बद्दल त्यांचे काय मत आहे हे रीमा ला सांगितले. मराठी कॉन्टेन्ट बरोबर जग जिंकणाऱ्या बिंदास अक्षय ह्यांचा ह…
 
हॅलो! मुक्काम पोस्ट मनोरंजन च्या ह्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत! हा एपिसोड स्पेशल आहे स्पृहा जोशी च्या फॅन्स साठी! अग्निहोत्र पासून स्पृहा ची ओळख सगळ्या महाराष्ट्रात पोहोचली. अनेक नाटकं आणि सिनेमा मधून स्पृहा ने आपली कला आपल्या समोर सादर केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का कि तिला कविता लिहिणे आणि vlogging करणे खूप आवडतं? स्पृहा ने आपल्या करिअर बद्द…
 
नमस्कार! स.न.वि.वि. आपल्या पॉडकास्ट चा प्रवास निरंतर सुरु राहणार! आज आपली गाडी आली आहे आणखी एका स्टेशन वर! हा एपिसोड आणखी एका प्रतिभावान कलाकारासोबत. ललित प्रभाकर! 'सनी' हि ललित ची अलीकडे रिलिज झालेली मूवी. पण ललित ला मराठी प्रेक्षक आधीपासून ओळखतात. जुळून येती रेशीमगाठी नंतर ललित चं नाव घरा-घरात लोकप्रिय झालं. ह्या एपिसोड मध्ये त्याने रीमा बरोबर त्…
 
सरतेशेवटी भगवान अर्जुनास सर्व धर्म सोडून तू मला एकट्यालाच शरण ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन असं आश्वासन देतात आणि अठराव्या अध्यायाच्या अखेरीस युद्ध करायची आज्ञा देता, युद्ध (कर्म) करायचे की नाही याचा निर्णय अर्जुनावर सोडतत. अर्जुनाचे उत्तर - गुरुबंधू इत्यादींच्या हत्या मी कशा करू हा माझा अज्ञानातून निर्माण केलेला मोह आता नाहीसा झाला आहे आणि…
 
गीता अध्यायसंगती लावायचा माझ्याआधी अनेक ज्ञानी पुरुषांनी प्रयत्न केला आहे उदाहरणार्थ गीतारहस्यात टिळकांनी एक स्वतंत्र प्रकरण अध्याय संगतीवर लिहिले आहे, तसेच विनोबांनी गांधींच्या विनंतीवरून एका पत्रात गीता अध्याय संगती त्यांना समजावली आहे. या दोन्ही संगती मला मूळ गीतेइतक्याच क्लिष्ट वाटल्यामुळे ती अधिक सोप्पी करायचा माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्यक्ष…
 
चौदा ते सतराव्या अध्यायात या नानाविध विश्वातील प्रकृतीच्या तीन गुणांचे( सत्व, रज व तम) वर्णन आणि त्यापासून मिळणाऱ्या गती सांगितल्या आहेत. आत्मा जरी निर्गुण असला तरी प्रकृतीच्या या तीन गुणांमुळे मनुष्यास कर्मे करावीच लागतात व त्याचे फळ प्राप्त होते. या तीन गुणांपैकी सत्वगुणाने फलाशा सोडून आणि सात्विक बुद्धीनुसार कर्मे केलीस तर तुला संन्यास न घेता ही…
 
नमस्कार! पुन्हा एकदा स्वागत आहे मु.पो मनोरंजन पॉडकास्ट मध्ये! ह्या एपिसोड मध्य ऐका आपल्या लाडक्या मुक्ता बर्वे ला. मुक्ता हिने अनेक movies मध्ये कमाल रोल्स केले आहेत. मुंबई पुणे मुंबई, जोगवा, डबल सीट मध्ये तिने केलेले सीन्स अजूनही आठवतात! ह्या एपिसोड मध्य रीमा बरोबर मुक्त ने अनेक गोष्टी share केल्या! तिने आपल्या journey बद्दल, तिच्या achievements ब…
 
आत्तापर्यंत पहिल्या सहा अध्यायात आपण पाहिले, की कर्म तर करायचेच, पण कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि म्हणून कर्माच्या फळाचा त्याग करून कर्म करणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे चांगले किंवा वाईट फळ हे निश्चितपणे मिळते. याप्रमाणे कर्मफळाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं? तो त्याग कसा करायचा? आणि ते फळ कुठे सोडायचे? किंवा कोणाला अर्पण करायचे? तर त्या ईश्वराल…
 
जर अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले असते की “मोक्षाचे किती मार्ग आहेत व ते कोणते?” “यापैकी सर्वात उत्तम मार्ग कोणता?” आणि “नित्य जीवनातील कामे करताना ही मोक्ष प्राप्ती होऊ शकते का व कशी?” “या मार्गात कोणते अडथळे येतात?” प्रश्न जर वरील प्रमाणे विचारला असता तर त्याचं सोपं उत्तर असं आल असतं की “मोक्षाचे दोन मार्ग आहेत (संदर्भ अध्याय २ शलोक ३९) सन्यासमार…
 
नवव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी त्यातील भक्तिमार्ग सर्वसामान्यांसाठी उघडला. त्यामुळे सर्व संतांचा हा अतिशय आवडता अध्याय होय. ज्ञानेश्वरांनी हाच अध्याय म्हणत समाधी घेतली. दहाव्या अध्यायात प्रत्येक श्रेष्ठ वस्तू माझेच व्यक्त रूप आहे असे अर्जुनाला समजावून दिल्यावर त्याच्या विनंतीवरून अकराव्या अध्यायात आपले विश्वरूप दाखवून सर्व कर्म आणि त्याचा खरा कर…
 
नमस्कार! नवीन एपिसोड आणि एक आणखी मराठी स्टार आपल्या शो वर! निवेदिता जोशी सराफ ह्यांनी बऱ्याच हिंदी आणि मराठी फिल्म्स आणि सिरिअल्स मध्य रोल्स केले आहेत. त्यांची आणि अशोक मामांची जोडी तर सगळ्या मराठी जनतेला आवडणारी. आम्हाला ताई ला भेटून खूप छान वाटलं. निवेदिता ताई ह्याची ही मुलाखत कशी वाटली नक्की सांगा. Instagram वर Bingepods ला नक्की follow करा! Hel…
 
नमस्कार! स.न.वि.वि. ऐका दिवाळी स्पेशल एपिसोड! जितेंद्र जोशी ची नवीन मूवी 'गोदावरी' नोव्हेंबर मध्य येते आहे. ह्या मूवी बद्दल, मैत्रीबद्दल, कवितांबद्दल, आणि आयुष्याबद्दल जितू आणि रीमाने अनेक गप्पा मारल्या. हा शो आणि एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, Instagram वर @Bingepods. कळावे लोभ असावा, रीमा सदाशिव अमरापूरकर आणि टीम Bingepods Namaskar and welcome back…
 
स.ना.वि.वि. नमस्कार आणि वेलकम बॅक! ह्या एपिसोड मध्ये रीमा आणि मृणाल च्या गप्पा ऐका. मृणाल ने अनेक TV serials आणि movies मध्ये कमालीचे रोल्स केले. अवंतिका, राजा शिवछत्रपती, स्वामी, सोनपरी, द कश्मिर फाइल्स, रामा माधव, थांग, Yellow आणि इतर अनेक कलाकृतींमध्ये मध्ये तिचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला. ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला मृणाल बद्दल बऱ्याच नवीन गोष्…
 
स.न.वि.वि. एपिसोड बनवण्यास कारण असे की, अनेक नाटक आणि फिल्म्स च्या माध्यमातुन आम्हाला परत-परत हसवणारे भरत जाधव आमच्या स्टुडिओ मध्ये आले आहेत 😍! रीमा आणि भरतच्या काय गप्पा रंगल्या, ऐका मुक्काम पोस्ट मनोरंजन च्या ह्या एपिसोड मध्ये. 🎧 भरतने अनेक चित्रपट आणि नाटकांमधून आपल्याला हसवले आणि रडवले! वास्तव, हसा चकट फू, अगं बाई अरेच्चा, बकुळा नामदेव घोटाळे, …
 
स. न. वि. वि. मु.पो.मनोरंजन च्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत! एपिसोडमध्ये 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी बरोबर रीमा नी बऱ्याच गप्पा मारल्या. एपिसोड मध्ये ऐका - सोनाली ने तीनदा लग्न का केलंय 😱💔? यशाची दुसरी बाजू असू शकते? सोनाली ला भूमिकेत काय 'ऑन' करतं? तिच्या नातेसंबंधाची उद्दिष्टे काय आहेत? सोनाली ची येणारी मूवी कोणती? आणि सोबतच् सोनाली कडू…
 
ये तो सिर्फ ट्रेलर है! पिक्चर - अर्थात नवा एपिसोड येणार दर बुधवारी सकाळी. तुम्हाला शो आवडेल ही आम्हाला खात्री आहे. हा 'Bingepods' चा 'Original' शो आहे. Bingepods App डाउनलोड करून तुम्ही ३०० पेक्षा जास्त पॉडकास्ट आणि ऑडिओ शोस ऐकू शकता. अँप Apple App Store आणि Google Play Store वर उपलब्ध आहे. कळावे, लोभ असावा, Team Bingepods. Hey! We're very sure you…
 
जिथे सोबत असते तिथे दुरावा कधीच नसतो, कितीही काहीही झालं तरीही आपला माणूस हा कायम आपलाच असतो. "तुझ्यासारखा!" Writer & Voice- Swapnali Sharma Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
 
एका क्षणात थांबलेलं सगळ आता पुन्हा सावरत होत... तोच सायरनचा आवाज झाला आणि उरलेल्या गोष्टी ही कुलूपबंद झाल्या. Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
 
पाण्याला रंग नसतो...! हे वाक्य रस्त्यालगत बसलेल्या वृद्धाच्या तोंडून आलं... आणि सर्व जग रंगहीन झालं... Writer- Pratik Yelkar Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
 
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’… वर्षाच्या उत्तरार्धात येणारा हा मोठा सण दिवाळी, दिपावली या नावाने ओळखला जातो. जास्तीत जास्त 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आनंद हा फारच वेगळा असतो. आणि या ५ दिवसात आपण खूप खास करतोच तसचं याही दिवाळीत काही तरी खास करुया. Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul…
 
महाराष्ट्रात वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. पण हा सण का करतात ते तुम्हांला माहीत आहे का? Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
 
आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर मिळेलच अस नाही, पण काही प्रश्नांची उत्तरं ही आपल्या प्रश्नांतच दडलेली असतात. असाच एक आपल्या पडलेला प्रश्नांच निवारण करणारा पुढील परिच्छेद नक्की ऐका. Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
 
आजपर्यंत पावसात घडलेल्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील रोमांचकारी, भयभीत, हास्यास्पद अशीच एक पावसातलीच पण रहस्यकथा तो अवकाळी पाऊस नक्की ऐका... Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
 
आपण आजपर्यंत आपल्या जवळच्या अनेक व्यक्ती, गोष्टी यांच्यावर कवीता ऐकली असेलच पण जो नेहमीच आपल्या सोबत असतो त्याच्या बद्दल तुम्ही कधी ऐकलय का? आत्ता तो म्हणजे नक्की कोण हे जाणून घेण्यासाठी ही कविता नक्की ऐका... Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
 
प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जिच्या फक्त भेटण्याने किंवा हास्याने आपल आयुष्य बदलून जात बहुतेक वेळेस असही होतं आपली इच्छा असते ती व्यक्ती भेटावी पण ती शेवट पर्यंत भेटत नाही. अशी ही हृदय पिळवटून टाकणारी कविता नक्की ऐका... Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul…
 
Loading …

Quick Reference Guide

Copyright 2023 | Sitemap | Privacy Policy | Terms of Service