Artwork

Content provided by Shilpa Inamdar Yadnyopavit. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Shilpa Inamdar Yadnyopavit or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://player.fm/legal.
Player FM - Podcast App
Go offline with the Player FM app!

Parenting journey of a passionate TEACHER !!!

44:15
 
Share
 
Manage episode 358839774 series 3460479
Content provided by Shilpa Inamdar Yadnyopavit. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Shilpa Inamdar Yadnyopavit or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://player.fm/legal.

गोष्ट शाळेतल्या पालकाची !!!

सामाजिक पालकत्वाला जागणारा शिक्षक !!! आजपर्यंत या पॉडकास्टवर अनेक दिग्गज मंडळी येऊन गेली .. आणि Selfless Parenting च्या प्रत्येक एपिसोड मधून एका वेगळ्या विषयाला आपण स्पर्श करतो आणि त्याची उकल करतो.. आजचा ही एपिसोड एका अर्थाने वेगळा आहे ..आज आपण एका शिक्षकाच्या पालकत्वाचा ; वैयक्तिकच नाही तर सामाजिक पालकत्वाचा अभूतपूर्व प्रवास उलगडणार आहोत !!! एक शिक्षक कसा असावा? आणि त्यांनी स्वतःमधला पालक सजग ठेवला तर तो मुलांच्या आयुष्यात किती सुंदर बदल घडवू शकतो .. त्यांच्यातली शिक्षण घेण्याची उर्मी कशी जागवू शकतो? याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आजचे पाहुणे ; ज्यांना महाराष्ट्रातील एकमेव Google Innovative Teacher म्हणून गौरवलं जातं असे बालाजी जाधव सर !!! जाणून घेऊया त्यांच्या या अभूतपूर्व आणि अभिमानास्पद प्रवासाविषयी त्यांच्याच कडून.

  continue reading

72 episodes

Artwork
iconShare
 
All episodes

×
 
Loading …

Welcome to Player FM!

Player FM is scanning the web for high-quality podcasts for you to enjoy right now. It's the best podcast app and works on Android, iPhone, and the web. Signup to sync subscriptions across devices.

Quick Reference Guide