Artwork

Content provided by Shilpa Inamdar Yadnyopavit. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Shilpa Inamdar Yadnyopavit or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://player.fm/legal.
Player FM - Podcast App
Go offline with the Player FM app!

Feedback from a very genuine listener & follower of Selfless Parenting - Shailesh Mhapankar !!! Endorsement

2:17
 
Share
 
Manage episode 358839793 series 3460479
Content provided by Shilpa Inamdar Yadnyopavit. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Shilpa Inamdar Yadnyopavit or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://player.fm/legal.

आज चा #feedbackfriday खूप स्पेशल आहे असं म्हणायला हरकत नाही !! कारण तो आजवर मला कधीही प्रत्यक्ष न भेटलेल्या किंवा वैयक्तिकरित्या न ओळखणाऱ्या पण Selfless Parenting च्या genuine follower कडून आलाय !!! खरंतर मी पॉडकास्ट सुरु केल्यापासून अनेक चांगल्या चांगल्या लोकांशी जोडले गेले आणि अनुभवांनीही समृध्द होत गेले, हे तर आहेच; पण आपण करत असलेल्या कामाला एखादी व्यक्ती अगदी सुरुवातीपासून follow करते; वेळोवळी त्या त्या एपिसोड विषयी प्रतिक्रिया ही देत असते आणि मग मिळतो इतका मनापासून आणि विचारपूर्वक दिलेला अभिप्राय !!! ही एका होस्ट साठी किती समाधान आणि प्रोत्साहन देणारी बाब आहे, हे कदाचित शब्दांत वर्णन करणं नाही शक्य ... काही गोष्टी या फक्त 'feel' च करण्यासारख्या असतात आणि पुढच्या कामासाठी उभारी देणाऱ्याही !!! त्यातलाच हा आजचा अप्रतिम अभिप्राय शैलेश म्हापणकर यांनी दिलेला !!! त्यांच्या आजवर मिळालेल्या प्रत्येक उत्स्फुर्त प्रतिक्रियांमधून मला नेहमी genuine gesture च जाणवलंय आणि जे माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे !!! खूप खूप धन्यवाद शैलेशजी... this means really a lot !!! शैलेश आणि मी आजवर virtually च भेटलोय आणि ओळखही social media च्या माध्यमातूनच झाली. आपल्या एखादया गोष्टीसाठी किंवा कामाविषयी इतकं आतून आणि भरभरून कौतुक असणारे ,वाटणारे आणि व्यक्त करणारे; त्यातही प्रशंसा करताना हातचं राखून न वागणारे लोक खूपच दुर्मिळ झालेले असताना; शैलेश मात्र त्याला अपवाद ठरले !!! नक्की ऐका , an inner voice of this #parent who believes that #parenting is a practicing art !!! Thanks Shailesh for this new perspective towards parenting as well #lovemylisteners !!!

"Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015@gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!!

  continue reading

72 episodes

Artwork
iconShare
 
All episodes

×
 
Loading …

Welcome to Player FM!

Player FM is scanning the web for high-quality podcasts for you to enjoy right now. It's the best podcast app and works on Android, iPhone, and the web. Signup to sync subscriptions across devices.

Quick Reference Guide