मुलांना फोन देताना करा काही नियम! | MULANA PHONE DETANA KARA KAHI NIYAM!
Manage episode 367505656 series 3436634
तुमचं मूल मोबाईल कधी वापरायला लागलं?
मुलांना फोन देताना,
त्यातल्या धोक्यांविषयी त्यांच्याशी बोलला होतात का?
ते धोके तुम्हाला माहित आहेत का?
मुलांच्या फोन वापराला काही नियम केले आहेत का?
अवघड वाटतंय हे सगळं?
काळजी करू नका...
या एपिसोडमध्ये मुलांशी या सगळ्याविषयी कसं
बोलायचं याच्या भरपूर टिप्स आहेत.
पॉडकास्ट शेअर करा. सबस्क्राईब करा.
ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.
A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation.
सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०
contactmaitra@gmail.com
23 episodes