IPL संपलं, आता रंगणार ट्वेन्टी-२० वर्ल्डकपचा थरार ते ‘लापता लेडीज’ चित्रपटावर कॉपीचा दावा?
Manage episode 420660764 series 3312200
१) पुण्याला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या धरणांत फक्त ५.७१ टीएमसी पाणी
२) अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदलले, डीएनए चाचणीत धक्कादायक बाब उघड
३) 10वीच्या परीक्षेत इंग्रजीच्या तुलनेत मराठीत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले
४) ब्लॉकमुळे ६०० लोकल फेऱ्या रद्द
५) ‘पे’चा वाद मिटला
६) आता ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा थरार
७) ‘लापता लेडीज’ चित्रपटावर कॉपीचा दावा?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1360 episodes