रेल्वेने माणुसकी सोडली! ते सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का?
Manage episode 424881326 series 3312200
१) आता विधानसभेची रणधुमाळी कधी? आयोगाची चार राज्यांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू
२) सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का? लक्ष्मण हाकेंचा दावा किती खरा? ( उल्हास बापट ऑडिओ)
३) रेल्वेने माणुसकी सोडली! ५ हजार प्रवाशांना रेल्वेतून खाली उतरविले
४) हज यात्रेत ९८ भारतीयांचा मृत्यू; नेमकं कारण काय?
५) ॲप आधारित टॅक्सीमधील महिलांचा प्रवास होणार सुरक्षित
६) तब्बल 4 वर्षानंतर अफगाणिस्तान संघाचं होणार भारत 'होम' ग्राऊंड
७) रणवीर सिंगच्या डॉन ३ ची मोठी बातमी आली समोर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1360 episodes