# 1506: हिशेबी माणूस. लेखक पु. ल. देशपांडे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 425670975 series 3431535
चिकू स्वभावाच्या माणसाची चेष्टा तरी करता येते . पण ज्यांना मी हिशेबी म्हणतो त्या लोकांचा खाक्याच निराळा .
पुस्तक विकत घेतल्यावर त्याला कव्हर घालून तारीख लिहून, 'पुस्तके मागू नयेत ' या कपाटात ठेवणारी ही माणसे.
झोपण्यापूर्वी तीस मिनिटे ही मंडळी वाचनही करतात , आणि साहित्याच्या आनंदात डुंबण्या ऐवजी वहीत लिहितात, 'आजचे वाचन पाने पन्नास!.
पु .ल. देशपांडे.
1552 episodes