# 1507: उंदीरमामा उर्फ MOUSE. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 425857080 series 3431535
'मोठे मोठे लोक भल्या थोरल्या गाड्या घेवून येत होते तुझ्या दर्शनाला! त्यांच्या वाहकांना (Drivers) अगत्यानं मोदक, प्रसाद दिला जात होताऽ आणि..
मी एवढ्या सातत्याने, भक्तीभावाने, मनापासून गेली अनेक वर्षे तुला या पृथ्वीवर नेवून आणतोय तरी माझं नखाएवढंही महत्त्व नसावं? बाप्पा कुठे कमी पडतोय मी? काय केलं म्हणजे मला महत्त्वाचं स्थान मिळेल?'
बाप्पाला थोडी मजा वाटली आणि तो थोडा विचारातही पडला. उंदीरमामाची भक्ति, त्याची चपळाई यावर बाप्पा बेहद्द खूष होता. परंतु मामाच्या मनात असं काही 'शल्य'असेल याची त्याला कल्पना नव्हती.
1552 episodes