# 1510: शल्यशास्त्र कौशल्य करांचे. लेखक : सुरेश मथुरे. वाचन : ( सौ. मधुरा कुळकर्णी )
Manage episode 426402911 series 3431535
सुप्रसिद्ध भारतीय सर्जन म्हणजेच शल्यविशारद सुश्रुताचार्य! त्यांनी आयुर्वेदाच्या शल्यविशारद या शाखेचे वेगळेपण प्रस्थापित केले आहे .आणि आज केवळ पाश्चात्य जगाचेच वर्चस्व आहे असे वाटणाऱ्या ज्ञानशाखेत चकीत करणारी भर घातली.
त्यांनी १२० अध्यायांची "सुश्रुत संहिता " लिहिली.
1552 episodes