Saam TV public
[search 0]
More
Download the App!
show episodes
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत. Saam TV is Maharashtra's number one 24-hour news channel 'Laksha Asta Majha' with renowned TV anchor and Saam's editor in chief Mr Prasanna Joshi. Through the show, Prasanna Joshi discusses his take on all the rece ...
  continue reading
 
Loading …
show series
 
दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतील घोकंपट्टी थांबणार आहे. कारण 'एससीईआरटी'ने नवा आराखडा जाहीर केलाय. नव्या आराखड्यानुसार आता परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये आणि नैतिकतेवर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
शिखर बँक घोटाळयाप्रकरणी अजितदादांना क्लीन चिट मिळाली असली तरी आता मात्र दादांच्या अडचणी वाढू शकतात. कारण शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात 4 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दादा पुन्हा एकदा चक्रव्युहात अडकले आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन संतापाचं वातावरण असतानाच माजी खासदार निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. दंगल घडवण्याचा कट रचला जातोय, असं विधान निलेश राणेंनी केलंय. कोणाला घडवायचीये महाराष्ट्रात दंगल? पाहूया स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
आता बातमी आहे कॅन्सर रुग्णांना दिलासा देणारी...नॅनो रोबोट कॅन्सर बरा करू शकतो...होय, एका शास्त्रज्ञानेच असा दावा केलाय...या दाव्यामुळे जगभरातील लाखो कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे...नक्की हा रोबोट कसं काम करतो...? कॅन्सर रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार होऊ शकतो... पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा... कारण तुमचा फ्रीज तुम्हाला आजारी पाडू शकतो... हे आम्ही म्हणत नाहीये तर असा एक दावा करण्यात आलाय... फ्रीजमध्ये जास्तवेळ अन्नपदार्थ ठेवल्याने एक व्हायरस तयार होतो आणि हा व्हायरस आपल्या जीवावर बेतू शकतो. यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली... मग काय सत्य समोर आलं... पाहुयात स्पेशल रि…
  continue reading
 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पवार कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसंच पवारांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षातील दिग्गज नेते पक्षात प्रवेश करणार आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे. अशा लोकांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतोय. झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो. सोशल मीडियात याबाबत एक दावा करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि हार्ट अटॅकचा काय संबंध? साम टीव्हीनं या सगळ्यावर सखोल अभ्यास केलाय. मेसे…
  continue reading
 
पॅक फूड खाणं हा आपल्या सवयीचा भाग बनलाय. कुठच्याही खाऊच्या दुकानात गेल्यानंतर वेफर्सपासून वेगवेगळ्या पाकिटांमधले स्नॅक्स घेतल्याशिवाय आपण तिथून बाहेरच पडत नाहीत. मात्र, हे पॅक फूड आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा दावा केला जातोय. खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातोय असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या सगळ्याची खातरज…
  continue reading
 
कॅनडाच्या खाणीत सापडला २५०० कॅरेटचा हिरा... १०० वर्षांत आढळलेला सर्वात मोठा हिरा... तो हिरा नेमका कसा आहे? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
तुम्ही पाणीपुरी खाताय की अळीपूरी, कारण पाणीपुरीच्या पाण्यात अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा किळसवाणा प्रकार नेमका कुठे घडलाय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..By Sakal Media
  continue reading
 
आपण तरुण दिसावं, निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुणालाही आजारपण चुकलेलं नाही. मात्र काळजी करू नका, तुम्ही कायमस्वरुपी तरुण राहाल, तरतरीत राहाल अशी एक गोळी बाजारात आली असल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं ते पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास…
  continue reading
 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी महिलांनी एटीएम, बँकेत गर्दी केलीये. आधार क्रमांक आणि बँक खाते ऐकमेकांशी लिंक करण्यासाठीही अनेकांची धावाधाव सुरूये पाहुयात स्पेशल रिपोर्टच्य…
  continue reading
 
महायुतीच्या चिंतेत आता वाढ झालीये. लोकसभेतल्या पराभवानंतर एकजुटीने लढण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या महायुतीची चिंता आता कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वाढल्यात, काय घडतंय महायुतीत आणि कोण गणितं बिघडवतंय पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..By Sakal Media
  continue reading
 
महायुती अधिक बळकट करण्यासाठी भाजपनं अजित पवारांसोबत घरोबा केला खरा, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर मोठमोठ्या घोटाळ्यांचे आरोप भाजपने केले होते. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी, प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून राज्यात राजकारण सुरू आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी निधीवरून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये फाईल वॉर सुरु झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं? अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी का झाली? त्यावरचा हा खास रिपोर्ट..By Sakal Media
  continue reading
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात समान नागरी कायद्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलाय. देशात धर्मावर आधारित कायदे त्याऐवजी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत नेमकं मोदी काय म्हटले त्यावरचा हा रिपोर्ट...…
  continue reading
 
डेंग्यूनं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना डेंग्यूविरोधी स्वदेशी लस विकसित केली जातेय. मात्र ही लस कुठे बनवली जातेय. या लसीची वैशिष्ट्यं काय आहेत. यावरचा सामचा हा स्पेशल रिपोर्ट...By Sakal Media
  continue reading
 
म्हाडाने जाहीर केलेल्या मुंबईतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. घरांच्या किमती ३० लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. म्हाडाने मुंबईतील तब्बल २०३० घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
एकीकडे भारतात मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुस्लीम देशांमध्ये मुलींचे लग्नाचे वय कमी करण्यासाठी विधेयके आणली जात आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे उद्धव ठाकरेच मविआच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे संकेत देत होते. मात्र दिल्लीवारीनंतर राऊतांचा सूर बदलताना दिसतोय. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
एका मंदिरावर वीज पडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कुलूच्या मंदिरावर ही वीज पडत असल्याचा दावा करण्यात आलाय. इतकंच काय? तर दर 12 वर्षांनी मंदिरावर वीज पडते आणि शिवलिंगाचे तुकडे होतात. मंदिराचे पुजारी ते तुकडे जोडतात, असं सांगितलं जातयं. काय आहे या व्हिडीओ मागचं सत्य? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
मेलेली व्यक्ती आता पुन्हा जिवंत होऊ शकते, असा मेसेज सध्या व्हायरल होतोय. मेलेल्या व्यक्तीला आता जिवंत करता येऊ शकतं, तेही तंत्रज्ञानामुळे. त्यामुळे आता या व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आहे? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
अनेक दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचारी मेगा भरतीसाठी वाट पाहत होते. त्यांनाच दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. लवकरच 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसे त्यांनी सूचक विधान केले आहे. फक्त निवडणूक लढवणे नाही तर ४० ते ५० आमदार निवडून आणण्याचे टार्गेटही ठरवले आहे. पण जरांगेंनी हा निर्णय का घेतला ? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
डासांपासून डेंग्युची लागण होते. आणि या डेंग्यु आजारामुळे रुग्णाचा मृत्यूही होतो. आता डासांमुळेच डेंग्युपासून सुरक्षा मिळणार आहे. पण कसा? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
केदारनाथ मंदिरातलं सोनं गायब झालं असा आरोप शंकराचार्यांनी केला होता. या आरोपात किती तथ्य आहे? हे सोनं नेमकं होतं किती? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
एकीकडे शिंदे गटाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील असे म्हटले होते. तर दुसरीकडे अजित पवार समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसावपूर्वी अजित पवार मुख्यमंत्री आशयाचा केक कापला आहे. अशा वेळी महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण अशी विचारणा होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला आहे. महायुतीने आता विधानसभेची तयारीही सुरू केली आहे. या निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वाटेला किती जागा येणार आहेत? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
लुंगी घातली म्हणून एका व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारला आहे. बंगरुळूमध्ये ही घटना घडली आहे. तर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
जगात सोन्या सर्वाधिक मागणी भारतात आहे. आता सोनं वर्षअखेरपर्यंत एक लाख रुपयांपर्यत जाईल असे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
मुंबईतली रीलस्टार अन्वी कामदार हिचा रायगडमधल्या धबधब्यात पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. रील बनवतानाच अन्वीचा मृत्यू झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
वादग्रस्त IAS पूजा खेडकरच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. पूजा खेडकरच्या आईने शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केली होती. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
वादग्रस्त पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. पण पूजा खेडकरचे कारनामे संपत नाहीयेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
भारतात आईचे दुध विकणे बेकायदेशीर आहे. असे असले तरी बाजारात मागणी असल्याने या दुधाची विक्री होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता. आता विधानसभेत कुणाचा विजय होणार? सकाळ आणि सामच्या सर्वेमध्ये काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत.काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभुमीवर सकाळ आणि सामने सर्वे केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कुणाचा विजय होणार हे या सर्वेतून समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार असे घोषणा सुधीर मुनंगटीवार यांनी केली होती. पण लंडनमध्ये असलेली ही वाघनखं महाराजांची नाहीत असा दावा संशोधक आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमनेसामने आले होते. आता जरांगेंनी भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
शिंदे गटाचे खासदार रवींद वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीनचीट दिली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर राज्य सरकारन क्रिकेट खेळाडूंना ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानंतर एकच वाद निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
धाराशिवच्या तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घालण्यात आला आहे. त्यामुळे एक वाद निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या निवडणुकीत उतरले आहेत. नार्वेकरांनी निवडणुकीसाठी अर्जही सादर केला आहे. नार्वेकर आमदार होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
राज्यात आषाढी वारीसाठी वारकरी पंढपूरच्या दिशेने निघाले आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधीही पंढरपूरला जातील असे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
राज्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पुण्यात आणि इतर जिल्ह्यात रुग्ण वाढल्याने भिती निर्माण झाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना मोठ्या दिव्यातून जावं लागत आहे. कागदपत्रांची पुर्तता, सर्व्हर डाऊन असणे, तलाठ्यांकडून पैशांची मागणी. त्यामुळे अनेक बहीणींचे हाल झाले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा योजना जाहीर केली आहे. पण शेतकऱ्यांना हा विमा घेण्यासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. साम टीव्हीने या संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन केले होते. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
शक्तिपीठ महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आता हा मार्ग फक्त कंत्राटदारांसाठी बांधला जात आहे असा आरोप होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
मुंबईच्या RTO मधून मोठा भ्रष्टाचार होतो असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराचे रेट कार्डच त्यांनी सादर केले होते. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग सापडले होते. त्यामुळे एकच वाद झाला होता. आता पुण्यात आठवडाभर ड्राय डे करण्याचा विचार सुरू आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
Loading …

Quick Reference Guide