आज Special Podcast| लाडक्या बहिणींमुळे बँकांवर ताण? पैसे काढण्यासाठी बहिणी रांगेत | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 442292613 series 3480446
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी महिलांनी एटीएम, बँकेत गर्दी केलीये. आधार क्रमांक आणि बँक खाते ऐकमेकांशी लिंक करण्यासाठीही अनेकांची धावाधाव सुरूये पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
88 episodes