Smita Patil public
[search 0]
More
Download the App!
show episodes
 
मी स्मिता , आपली host, knowledge कट्टा या मराठी podcast मध्ये तुम्ही ऐकू शकाल,विविध विषयांवरील माहितीपूर्ण articals ,व्यक्तीपरीचय आणि नवनविन माहिती, ऐकत राहा' knowledge कट्टा'.
  continue reading
 
Loading …
show series
 
सब्जा, हे तुळशीचं बी,म्हणजे विशिष्ट अशी sweet बेसिल ही प्रजाती आहे तुळशीची,तिच्या बियांना सब्जा म्हणतात,जय रंगाने काळ्या आणि टणक असतात,म्हणून त्या 15 ते 20 minutes भिजवुन खाव्यात, एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक म्हणून ह्या,पाण्यातून,थंड दूध,ग्रीन टी,किंवा सॅलड,स्मूदि,यांच्या सोबत खाऊ शकतो,अत्यंत आरोग्यवर्धक अश्या या बिया,भरपूर मलटिव्हिटॅमिन्सचा स्रोत असता…
  continue reading
 
गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक मराठी माणसाचं आर्थिक वैराग्य कमी करायला नक्की मदत करेल हे पुस्तक एका उत्तम मार्गदर्शकाची भूमिका नक्की बजावेल पैशातल्या आणि माणसातल्या गुंतवणुकीचं महत्त्व सांगणार हे पुस्तक नक्कीच आहे लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे, विद्यार्थी,व्यावसायिक नोकरदार गृहिणी या सर्वांना हे उत्तम मार्गदर्शक ठरेल ऑनलाइन बेस्ट सेलर होण्याचा विक्रम या…
  continue reading
 
"सुखद काही"पुस्तकातील हे सादरीकरण संजय पाठक यांच्या आयुष्यातील काही अनुभवातून घटनांतून,हलक्याफुलक्या प्रसंगातून त्यांना भेटलेली माणसं सामान्य असूनही बिकट परिस्थितीतही किती सकारात्मकतेने जगतात हे लेखकाने अचूक टिपलंय,पत्रकारितेच्या क्षेत्रात रोजच्या रोज येणाऱ्या काही बातम्या किती निगेटिव्हीटी देणाऱ्या असतात आणि म्हणूनच "काही सुखद' अनुभव वाचकांपर्यंत …
  continue reading
 
Time management ही काळाची गरज,आपण दिवसांचे तास वाढवू शकत नाही पण वेळेला नियंत्रित करू शकतो,ट्रॅक करू शकतो यासाठीच हे टेक्निक time boxing/time blocking ,कोणते app यासाठी useful आहेत यांची नाव पण जाणून घ्या,
  continue reading
 
वनचरांच्या शोधात भटकताना लेखक मुकूंद फटाक्यांना जे रोमांचक,थरारक,अनपेक्षित आलेले अनुभव त्यांनी खास त्यांच्या शैलीत वाचकांसमोर उलगडले आहे,या पुस्तकात केवळ वनभ्रमतीचे अनुभव नसून वन्यप्राण्यांच्या सवयी,वागणूक,त्यांचा जंगलातला वावर यांचीही भरपूर माहिती,एका अभ्यासकाच्या नजरेतून उलगडली आहे,लेखक नावाजलेले वन्यजीव छायाचित्रकार आहेत,बँकेत नोकरी करत असताना ज…
  continue reading
 
जगात रोज 25000,लोक दूषित पाण्याने होणाऱ्या आजाराने बळी पडताहेत,80 देशांना पाणीप्रश्न भेडसावतोय,अनेक कारणांपैकी पाणी प्रदूषणामध्ये detergent चा खूप मोठा वापर हे ही कारण आहेच,म्हणून organic detergent ही काळाची गरज आणि waterpolotuion रोखण्यासाठी एक solution आहे,जे 100% biodegrable आहे,जे soapnut पासून बनवले जाते,…
  continue reading
 
अन्न कोणत्या प्रकारे आणि कोणत्या भांड्यां मध्ये शिजवतो यांवरच त्याची पोषणमूल्यं ठरतात,100 % सुरक्षित अन्न ,toxic free food हवं असेल तर वापरा या तीन प्रकारातील भांडी जी food friendly आहेत,
  continue reading
 
चंदनाच्या बाबतीत आपली 5000 वर्ष जूनी परंपरा आहे,सुश्रुत संहितेमध्ये याचा अनेक श्लोकां मध्ये उल्लेख आहे,साधारण 8 ते 11 मीटर उंचीचे हे झाड शेषाचलमच्या पर्वत रांगेत आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूच्या सीमावर्ती भागात मुबलक प्रमाणात आढळते, इतर लाकडांप्रमाणे हे पाण्यावर तरंगत नाही,वाळवी लागत नाही मूलतः असणारा लाल रंग यामुळे, हे उंची महागडं फर्निचर,कलात्मक वस्…
  continue reading
 
Binge watching म्हणजे सोप्या भाषेत सतत सलग विना व्यत्यय tv shows किंवा webseries माहितीपूर्ण प्रोग्रॅम बघत रहाणं,2006 ते2007 पासून streaming platforms वाढल्या मुळे 75% लोक binge watching करतात,आणि त्यामुळे रिकामा वेळ मिळाला की कोणतीही activity नाकारत यंग जनरेशन binge watching मध्ये अडकत चालली आहे,युवा वर्ग आपला स्क्रीन time हँडल करण्यास असमर्थ ठरते…
  continue reading
 
Zozila टनेल च सामरिक महत्त्व आणि स्मार्ट टनेल जे भारता साठी खूप महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे,जो लडाख साठी जीवनदायी all weather connectivity प्रोजेक्ट आहे.
  continue reading
 
Pod hotel ही new consept भारतासारख्या खूप लोकसंख्या असलेल्या देशासाठी सोयीची आणि परवडणारी सेवा असेल आणि ती यशस्वी असेल, हे नक्की.
  continue reading
 
ग्राम आर्ट च्या या सुंदर उपक्रमाचे खूप कौतुक,crackers म्हणजे seed ball आणि निसर्गाचा आदर करत सण साजरे करण्याचा त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची ओळख करून घेऊ या या भागात
  continue reading
 
"गोमय"पासून अनेक उद्योग सध्या विकसित होत आहेत,यामुळे ग्रामीण जीवन आणि शेतकरी यांची आर्थिक प्रगती होताना दिसेल,छोट्या उद्योगा सोबत वैदिक वीट, वैदिक पेंट आणि टाईल्स ची निर्मिती ecofriendly घरासाठी उत्तम पर्याय आहे,आर्थिक समीकरणं बदलतील आणि ग्रामीण जीवन समृद्ध होऊ शकेल.
  continue reading
 
गाईला आपण कामधेनू म्हणतो,देशी गायीचे दूध तूप जितके औषधी आणि उपयुक्त ,तसेच गोमूत्र आणि शेण सुद्धा ,याच cowduck चे अनेक उपयोग आहेत आणि वैदिक प्लास्टर मधील हा एक महत्वाचा घटक.
  continue reading
 
एका सामान्य स्त्री चा असामान्य प्रवास,८००० मुलांची वृक्षमाता,आपला एकटेपणा घालवण्यासाठी आयुष्य भर झाडं लावण्याचं व्रत अंगीकारणारी थिंमक्का
  continue reading
 
'माझी करियरिस्ट आई' या सदरात डॉ राणी बंग यांचा कार्य परिचय आणि त्यांची 'आई'म्हणून त्यांचा व्यक्तिपरिचय अमृत बंग यांच्या अनुभव कथानातून.
  continue reading
 
या सदरात आपण जाणून घेणार आहोत,अनेक प्रभावी व्यक्तिमत्वाचा 'आई' म्हणून असलेला प्रवास,त्यांच्याच मुलांच्या अनुभव विश्वातून,
  continue reading
 
डाळी ,पालेभाज्या, रानभाज्या, दहि ताक कोशिंबिरी यांचं महत्व,आणि सणवार यामध्ये यांचं उत्तम नियोजन,जाणून घ्या महाराष्ट्रीय पारंपरिक आहारातून,रोजचा चौरस आहार हाच फिटनेस मंत्र,
  continue reading
 
पूर्वी चे आहारशास्त्र आणि त्याचा दैनंदिन जीवनातील वापर पूर्वीच्या आहार विहाराची माहिती भाग 1
  continue reading
 
Loading …

Quick Reference Guide