Artwork

Content provided by Smita Patil. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Smita Patil or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://player.fm/legal.
Player FM - Podcast App
Go offline with the Player FM app!

Binge watching कसे हँडल कराल?

11:51
 
Share
 
Manage episode 318918638 series 3267165
Content provided by Smita Patil. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Smita Patil or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://player.fm/legal.
Binge watching म्हणजे सोप्या भाषेत सतत सलग विना व्यत्यय tv shows किंवा webseries माहितीपूर्ण प्रोग्रॅम बघत रहाणं,2006 ते2007 पासून streaming platforms वाढल्या मुळे 75% लोक binge watching करतात,आणि त्यामुळे रिकामा वेळ मिळाला की कोणतीही activity नाकारत यंग जनरेशन binge watching मध्ये अडकत चालली आहे,युवा वर्ग आपला स्क्रीन time हँडल करण्यास असमर्थ ठरते आहे,किंवा त्यांना ते प्रभावीपणे येत नाही मग भावनिक कोंडमारा,vartual वर्ल्ड मध्ये अडकून पडणे, frustration एकटेपणा या समस्या येतात,आणि ते हँडल करता येते ,आपण आपल्या entertainment साठी वेळ जरूर द्यायचा आहे,पण त्याचा guilt येता काम नये,binge watching करताना बसण्याची खराब position आणि खुप वेळ screen ला दिल्यामुळे झोपेच्या समस्या,मणक्याचे विकार बळावतात,सत्ता एक जागी बसल्यामुळे body movement कमी होऊन लठ्ठपणा वाढतो आणि ओरोग्याच्या तक्रारी वाढतात,गॅझेट मधील प्रकाश आपल्या शरीरातील मेलोटॉनिन या हार्मोन्स वर परिणाम करतो, मेलोटॉनिन हे दिवसरात्रीच्या चक्रावर एका biological cycle वर depend असतं, वर्क करते,आणि या मुळेच झोपेच्या समस्या वाढतात,आपण time setup करून, ठराविक वेळेनंतर screen ऑफ करून,walk किंवा excersice करन्यासाठी बाहेर पडणे,4,ते 5 मिनिटांसाठी एक friend कॉल करून binge watching थोपवू शकतो,फक्त तो talk positive talk असावा,hobby develop करून,छोट्यां सोबत खेळणे,त्यांना वेळ देणे, त्यांचा अभ्यास घेणे,हेही करू शकतो,स्वतःचा आवाजात binge watchingche side effects, record करून ते timer म्हणून वापरू शकतो,सतत त्याचा bad effects ऐकल्यास आपण आपला वेळ स्क्रीन वर जास्ती घालवणार नाही,आवडते shows नक्की पहायचे आहेत पण ते टप्या टप्याने, त्यामुळे shedule distrube न होता guilt न येता आपण याचा आंनद घेवू या.
  continue reading

29 episodes

Artwork
iconShare
 
All episodes

×
 
Loading …

Welcome to Player FM!

Player FM is scanning the web for high-quality podcasts for you to enjoy right now. It's the best podcast app and works on Android, iPhone, and the web. Signup to sync subscriptions across devices.

Quick Reference Guide