# 1513: काडी काडी चे घरटे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 427127230 series 3431535
कोकणस्थी गोड-आमटी करायची गोड जबाबदारी नवी सून म्हणून माझ्यावर होती. "शेजारी गॅस चालू आहे ना मग नवीन काडी कशाला पेटवली "?
"हे बघ प्रत्येकवेळी नवीन काडी लावायची नाही".
दुसऱ्या दिवशी फुरसतीत सासुमांनी मला उभे उभे तुकडे केलेली जुनी पिवळी-पोस्टकार्ड दाखवली.
त्या लांब लांब - तुकड्यांनी ह्या शेगडीवरून त्या शेगडीवरचा अग्नी प्रज्वलित करायला सोप्पा कसा पडतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवले .
1518 episodes