# 1516: समुद्रातील अदृश्य लक्ष्मणरेखा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 427738201 series 3431535
रामायणात लक्ष्मणरेखेचे उल्लेख आहे. सुवणमृगाचा पाठलाग करत श्रीराम जंगलात दूरवर गेले आणि त्यांच्या शोधासाठी बंधु लक्ष्मणाला जावं लागलं. वनातील त्या कुटीत सीतामाईच्या रक्षणासाठी लक्ष्मणाने एक रेखा आखली, तीच "लक्ष्मणरेखा" म्हणून ओळखली जाते. ही रेखा सीतामाईंनी ओलांडल्या नंतरच सगळं रामायण घडलं. या पृथ्वीतलावर मात्र, एक अदृष्य लक्ष्मणरेखा बनलेली आहे. ही चमत्कारिक रेखा समुद्राच्या मधोमध बनलेली आहे. या रेखेमुळे समुद्र दोन भागात विभागला गेला आहे. दोन्ही बाजूला राहणारे मासे, प्राणी आणि पक्षीसुद्धा ही सीमारेषा ओलांडून दुसऱ्या हद्दीत जात नाहीत.
1603 episodes