# 1537 : बाप आहे म्हणून.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 432329618 series 3431535
साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबर वरून कॉल येणार नाही..हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही.. आणि साहेब मिटिंग,कार्यक्रम वैगेरे होतच राहतील…माझं बोलणं सुरू होतंच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला…मी पटकन उचलला आणि स्पिकरवर टाकला…अण्णा जोरात बोलत म्हणाले,
“ आरं भजी घेताना जरा मिरची पण घेऊन ये..तोंडाला चव येईना लगा…मी शांतपणे होय म्हणल्यावर फोन ठेवला…
1597 episodes