"बारामतीचा दादा बदलायचाय"; शरद पवारांना कार्यकर्त्यांचं साकडं ते आयफोनमध्ये आता ‘ChatGPT’
Manage episode 423089681 series 3312200
१) "बारामतीचा दादा बदलायचाय"; युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांचं शरद पवारांना साकडं
२) भारतीय विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश; काय होणार फायदा?
३) आषाढी एकादशीसाठी ५००० एसटी बसगाड्या! ग्रुप बुकींग असल्यास गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार
४) सर्वोच्च न्यायालयाचे ‘नीट’बाबत निर्देश
५) ‘ॲपल’च्या आयफोनमध्ये आता ‘चॅटजीपीटी’
६) अमेरिकन ‘भारतीयांचे’ टीम इंडियासमोर आव्हान (ऑडिओ)
७) ‘मुंज्या’नंतर आदित्य सरपोतदारचा आणखी एक हॉररपट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1333 episodes