EVM वरून मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली ते राज्यात सध्या मॉन्सूची स्थिती काय?
Manage episode 423995593 series 3312200
१) पाठ्यपुस्तकांतून गुजरात दंगल, बाबरी मशीद पाडल्याचे उल्लेख वगळले; NCERT ने दिलं स्पष्टीकरण
२) राज्यात मॉन्सूची स्थिती काय?
३) EVM वरून इलॉन मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली
४) आत्महत्या थांबल्या नाही तर राजकारण सोडून देईल - पंकजा मुंडे
५) मॅट्रिमोनी साईटवरही मुलगी मिळाली नाही; कोर्टाने वेबसाईटला दिले भरपाई देण्याचे आदेश
६) शुभमन गिल अन् आवेश खान भारतात का परतले? (ऑडिओ)
७) उत्कंठा वाढवणाऱ्या ‘हलगट’चित्रपटाचे पोस्टर लॉँच
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1333 episodes