'मनुस्मृती’चा संदर्भ अभ्यासक्रमातून हद्दपार ते भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझ
Manage episode 431195915 series 3312200
१) 'मनुस्मृती’चा संदर्भ अखेर अभ्यासक्रमातून हद्दपार
२) सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार यांचे मोदींनी पत्र
३) २५ महिलांशी लग्न करणारा ‘लखोबा लोखंडे’ अखेर गजाआड
४) महाराष्ट्रातील बारा हजारांवर लघुउद्योग बंद
५) मास्क, टोपी अन् छुप्या बैठका... अजितदादा महायुतीत सहभागी होण्यापूर्वी काय काय घडलं?
६) पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझ; आज कुठले सामने? (ऑडिओ)
७) सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद झाला पाहिजे;
शुभांगी गोखले स्पष्टच बोलल्या स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1333 episodes