मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये
Manage episode 417034935 series 3312200
१) EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं
२) पुणे लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)
३) सनरायझर्स हैदराबाद - लखनौ आज आमने-सामने (ऑ़डिओ)
४) मुलांना ‘व्हर्च्युअल स्पर्श’ याबाबतही शिक्षित करणं अत्यावश्यक : दिल्ली हायकोर्ट
५) सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात
६) राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; माहिती अधिकारातून संभ्रम दूर
७) मराठी नको म्हणणार्या लोकांना मत देऊ नका - रेणुका शहाणे
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1260 episodes