पतंजली सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज ते राज्यात 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Manage episode 423660029 series 3312200
१) पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजारांचे अनुदान - मु्ख्यमंत्री
२) राज्यातील अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट
३) मोदी सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर असेल भर? सर्वसामान्यांना फायदा होणार का?
४) फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपमधून होतेय फसवणूक
५) NEET परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजलीची मोठी घोषणा! सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज
६) भारतीयांना वेध सुपर आठ फेरीचे (ऑडिओ)
७) सनी देओलने केली ‘बॉर्डर २’ ची अधिकृत घोषणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1360 episodes