राज्यात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर ते हेड कोच पदाच्या शर्यतीतून गंभीरचा पत्ता कट?
Manage episode 424388178 series 3312200
१) विधानपरिषदेची निवडणूक जाहीर
२) निष्काळजीपणा खपवून घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचे ‘एनटीए’वर ताशेरे
३) वसईत तरुणीची भररस्त्यात हत्या! नागरिकांची बघ्याची भूमिका; राज्यातून संताप
४) दिल्लीपेक्षा मुंबई अधिक थंड; पुढील ४८ तासांत मुंबईत तीव्र पाऊस
५) स्टॉक गुंतवणूकदारांनो 'या' इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनेलपासून रहा सावध; एनएसईने दिला इशारा
६) गंभीर नाही एकटा; हेड कोच निवडीत मोठा ट्विस्ट (ऑडिओ)
७) गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजार
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1361 episodes