Artwork

Content provided by Shilpa Inamdar Yadnyopavit. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Shilpa Inamdar Yadnyopavit or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://player.fm/legal.
Player FM - Podcast App
Go offline with the Player FM app!

'Talk' it easy !!! with Ashwini Godse [Early Childhood Expert]

50:06
 
Share
 
Manage episode 358839776 series 3460479
Content provided by Shilpa Inamdar Yadnyopavit. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Shilpa Inamdar Yadnyopavit or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://player.fm/legal.

अनेकदा असं बघितलं जातं की फक्त प्रसंग घडायचा अवकाश, पालक ठराविक वाक्यांची सरबत्ती चालू करतात...त्या वाक्यांच्या परिणामांचा विचार न करता आपण सर्रास फेकत असतो अशी वाक्य आणि आपल्याला त्याचं गांभीर्य लक्षात येतं तोवर बरेचदा उशीर झालेला असतो.. मुलं दुरावल्यावर पश्चाताप करुन काहीच उपयोग नसतो.. याच विधानांच्या मागची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं !! [It is often seen that parents use certain statements frequently... without thinking about the consequences of those sentences, we throw such sentences and by the time we realize the seriousness of it, it is often too late. So.. I decided to do a different experiment to know the reasoning behind these statements!! ]

नुसतं प्रश्न-उत्तर असं एकाच पठडीत न करता वेगळा प्रयत्न करायचं ठरवलं आणि तेव्हा क्षणात एकच नाव मनात आलं आणि ते म्हणजे अश्विनी ताई ..गेली २० वर्ष मुलांबरोबर आणि मुलांसाठी काम करणारी बालशिक्षण तज्ञ; अश्विनी गोडसे !!!

या क्षेत्रातली अभ्यासक आणि तज्ञ म्हणून अशा काही विधानांची तिने उकल करून सांगितली तर ते पालकांना जास्ती relatable होईल या विचाराने हा प्रयत्न करायचं ठरवलं.. तर घराघरांत अशी सर्रास ऐकू येणारी विधानं आणि त्याची अश्विनी ताईच्या अत्यंत मनमोकळ्या आणि खुमासदार शैलीत उकल असा अनोखा भाग आज घेऊन आलेय !!

Do fill the survey if you are really keen to get more insights, https://tinyurl.com/3k4uabh3

  continue reading

72 episodes

Artwork
iconShare
 
All episodes

×
 
Loading …

Welcome to Player FM!

Player FM is scanning the web for high-quality podcasts for you to enjoy right now. It's the best podcast app and works on Android, iPhone, and the web. Signup to sync subscriptions across devices.

Quick Reference Guide