# 1512: मनाचे बंद दार. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 427127231 series 3431535
दोघींचा “रुसवा” कारण दाराचा “फुगवा”
लक्षात ठेवा “पावसाळ्यात दारं फुगतात”.
कुणी तुमच्या समोर असं धाडकन दार लावलं तर गैरसमज नसावा.
बिल्डिंगमध्ये दारांचा असा जोरात आवाज येऊ शकतो.
“नवरा बायकोचं भांडण झालं असेल” असे निष्कर्ष लगेच काढू नका".
आपण सगळ्यांनीच “मनाची दारं” मात्र* 'फुगण्यापासून वाचवूया'.
1622 episodes