# 1517: सेकंड होम चा सुवर्ण मृग. लेखक शेखर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 427912923 series 3431535
थोड्या पैशांची बचत झाल्यावर किंवा गुंतवणूक म्हणून सेकंड होम किंवा फार्म हाऊस हौसने घेतले जाते. पण घर झाल्यावर इथे कामासाठी कुणी कुटुंब ठेवायचे जमले की खार फटका बसू लागतो. घरापासून लांब ह्या मोहमयी घरात 10 ते 12 वेळेपेक्षा जास्त वेळ सहकुटुंब राहिले जात नाही असा अंदाज आहे!
1603 episodes