# 1533: ती बघती म्हनुन झोपता येतं देवाला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 431331583 series 3431535
रात्री अंथरुणात पडल्या-पडल्या मी बापूंना विचारलंच.... “बापू, एकादशी म्हणजे काय असतं ?”
बापू म्हणले... “ अरे खरंतर एकादशी म्हणजे आपल्या मराठी महिन्यातला अकरावा दिस... पर हा जो आखाड म्हंजी आषाढ असतोय का नाई .. त्यातल्या एकादशीला विष्णू देव झोपत्यात... चार महिन्यांसाठी.. मग ते चार महिने आपल्याला त्याचं दर्सन व्हनार नाही.. अनि आपल्या सावळ्याला एकदाचं डोळे भरून पाहून घेण्याची ही एकादशी!... म्हनून तिचं म्हत्व!”...
1546 episodes