# 1534: परकेपण. लेखक : चन्द्रशेखर गोखले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 431558660 series 3431535
" अरे, आधी वाडा होता, त्यात माझी स्वत:ची खोली होती. मला माझ्या खोलीचं कौतुक होतं. घरचेही त्या खोलीला ‘ताईची खोली’च म्हणायचे.”..वहिनी म्हणाली.
“मग आता?”_ मी न राहवून विचारलं.
“आता इतका आलिशान बंगला बांधला. एक मजला वाढवला…
पण त्यात मला कुठंच जागा नाही रे !"
1546 episodes