अर्थसंकल्पानंतर सोनं खरेदीसाठी झुंबड ते बालभारतीच्या 'वन्समोअर' वादावर शिक्षणमंत्री बोलले
Manage episode 430448654 series 3312200
१) सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून नागरिकांना नेमकं काय मिळालं? (ऑडिओ)
२) बालभारतीच्या 'वन्समोअर'वादावर शिक्षणमंत्री केसरकरांचं अजब स्पष्टीकरण
३) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! NEETची होणार नाही फेरपरीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
४) अर्थसंकल्पानंतर सोनं खरेदीसाठी झुंबड; मुंबईत ५ हजार तर पुणे, जळगावात कितीनं घसरण?
५) अर्थमंत्र्यांनी रद्द केला Angel Tax! पण हा टॅक्स आहे तरी काय?
६) अजिंक्य नाईक MCAचे नवे अध्यक्ष, आशिष शेलारांच्या उमेदवाराचा पराभव (ऑडिओ)
७) "विक्रम मला त्याची मानसकन्या मानायचा"; विक्रम गोखलेंच्या आठवणीत अश्विनी भावे भावूक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1290 episodes