श्याम मानव यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार ते तिरंदाजांचा बाण पदकांचा दुष्काळ संपवणार?
Manage episode 430616720 series 3312200
१) श्याम मानवांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; अनिल देशमुखांना थेट इशारा? (ऑडिओ)
२) 50 हजाराच्या पगारावर किती कर लागणार? नवी करप्रणाली चांगली की जुनी?
३) पुण्यात चार रेल्वे टर्मिनलची उभारणी होणार
४) शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा राज्यसभेत
५) २१ जुलै ठरला गेल्या ८४ वर्षांतील सर्वांत उष्ण दिवस
६) तिरंदाजांचा बाण पदकांचा दुष्काळ संपवणार? (ऑडिओ)
७) शाहरुख खानने अनंत राधिकाला लग्नात दिली 'ही' महागडी भेट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1290 episodes