# 1515: आयुष्य बदलवून टाकणारी साधी घटना. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 427708829 series 3431535
शेतकरी कुटुंबातला बावीस वर्षांचा सुशिक्षित तरूण मुलगा.
शेतातून येणार्या भात व वालावर वर्ष काढणारे कुटुंब. पीक न आल्याने आता वर्षभर खायचं काय हा प्रश्न पडला. कावून जावून अचानक या मुलाने परवा आत्महत्या करायची असे निश्चित केले. आणि 'तो' भेटला. " आत्महत्या काय करतोस? धंदा करा"
"पैसे नको धंदा करायला?.. बोलायला काय जातंय.. धंदा कर"!..
1603 episodes