Sakal Media public
[search 0]
Download the App!
show episodes
 
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In ...
  continue reading
 
'इंस्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. "Inspiring Stories by Sakal", is a show focused on sharing motivational stories about people from different walks of life such as politics, entertainment, culture, business and much more. Here, celebrities open up about their personal lives and share untold stories about their struggles and t ...
  continue reading
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात आयपीएलमध्ये दररोज होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय, दोन्ही संघातून आजच्या सामन्यात कोण स्टार खेळाडू ठरतील ? यासोबतच अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत.
  continue reading
 
दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दोन्ही दिवशी पुजेसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुजेची मंत्रांसहित संपुर्ण माहिती असलेला हा विशेष पॉडकास्ट. यात तुम्हाल ...
  continue reading
 
Loading …
show series
 
१) धक्कादायक..! मीठ, साखरेतही मायक्रोप्लॅस्टिक; ‘टॉक्सिक लिंक’चे संशोधन २) विद्यार्थीनींना कॉलेजनं शुल्क मागितल्यास होणार कारवाई ३) ...तर योजना बंद करु; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा ४) ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ, सर्वात आवडता स्टार कोण? ५) लाडकी योजनेवरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी ६) प्रमोद भगत याच्यावर १…
  continue reading
 
१) ‘आयआयटी मद्रास’ देशात सर्वोत्तम; पुणे विद्यापीठ सर्वोत्तम राज्य विद्यापीठांमध्ये तिसरे २) प्रधानमंत्री आवास योजना 2.0ला हिरवा कंदील; कोणाला होणार फायदा? ३) ‘हिंडेनबर्ग’वरून सत्ताधारी- विरोधक भिडले ४) पूजा खेडकरला मोठा दिलासा ५) ‘त्या’ फुटेजची तारीख वेळही प्रसिद्ध करा; केंद्राचे वृत्तवाहिन्यांना निर्देश ६) दुलीप करंडक : बुमरा, अश्विनला विश्रांती?…
  continue reading
 
१) हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये नवे आरोप! सेबी अध्यक्ष, अदाणी समुहाने दिलं उत्तर २) जन सन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांच्या जिवाला धोका? गुप्त वार्ता विभागाने केले सतर्क ३) विवाहाच्या 10 वर्षानंतरही MPSC परीक्षेमध्ये यश; पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मिळविला बहुमान ४) बिहारमधील ब्रह्मयोनी टेकडीवर सापडल्या वनौषधी ५) स्पॅम कॉल होणार बंद; ट्रायने केली मोठी घोष…
  continue reading
 
एका मंदिरावर वीज पडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कुलूच्या मंदिरावर ही वीज पडत असल्याचा दावा करण्यात आलाय. इतकंच काय? तर दर 12 वर्षांनी मंदिरावर वीज पडते आणि शिवलिंगाचे तुकडे होतात. मंदिराचे पुजारी ते तुकडे जोडतात, असं सांगितलं जातयं. काय आहे या व्हिडीओ मागचं सत्य? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
मेलेली व्यक्ती आता पुन्हा जिवंत होऊ शकते, असा मेसेज सध्या व्हायरल होतोय. मेलेल्या व्यक्तीला आता जिवंत करता येऊ शकतं, तेही तंत्रज्ञानामुळे. त्यामुळे आता या व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आहे? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
१) SC-ST प्रवर्गातील उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय (ऑडिओ) २) मराठा आरक्षणविरोधी याचिका; मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात दाखल केलं प्रतिज्ञापत्र ३) क्रेडिट कार्डवरील 'मिनिमम ड्यू' अमाऊंट झाली कमी; ग्राहकांना बसणार मोठा फटका ४) मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे दहा दिवसात बुजवले नाहीत तर टोल बंद; सरकारची भूमिका ५) लष्करा…
  continue reading
 
अनेक दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचारी मेगा भरतीसाठी वाट पाहत होते. त्यांनाच दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. लवकरच 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...By Sakal Media
  continue reading
 
१) पूजा खेडकरची उमेदवारी रद्द; UPSC चा मोठा निर्णय २) रेवडी संस्कृतीमुळं दिल्लीत कोचिंग सेंटरची दुर्घटना घडली; हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे ३) बुलेट ट्रेनसाठी स्वदेशी तंत्रज्ञान; अश्विनी वैष्णव यांची माहिती (ऑडिओ) ४) इन्स्टावर मुलाचं फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची केली चेष्ठा! तरुणीनं गमावला जीव ५) इस्राईलनं खात्मा केलेला हमासचा म्होरक्या इस्माईल हनिया …
  continue reading
 
१) 'लाडकी बहीण' योजनेचा नवा विक्रम; २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल २) आरक्षणासाठी केंद्रात मोदींकडे जावे लागेल - उद्धव ठाकरे (ऑडिओ) ३) टेलीग्रामच्या सीईओची 12 देशात 100 हून अधिक 'मुलं'; स्वतःच केला खळबळजनक खुलासा ४) राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ ५) लडाखमध्ये चीननं उभारला ४०० मीटरचा पूल; भारताची चिंता वाढली ६) भारता…
  continue reading
 
१) भारत 'लोटस चक्रव्यूहा'त अडकलाय; लोकसभेत राहुल गांधींचे टीकेचे बाण २) सिंधुदुर्गच्या जंगलात साखळदंडात सापडलेल्या अमेरिकन महिलेचं पुढे काय झालं? (ऑडिओ) ३) कोरोनिल'च्या दाव्याबाबतचे ट्विट तीन दिवसांत हटवा; हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका४) आमदार अपात्रतेप्रकरणी सप्टेंबरमध्ये होणार सुनावणी ५) कोलकतामधील 122 वर्षे जुन्या नहूम बेकरीनं ‘मेन्य…
  continue reading
 
१) 'मनुस्मृती’चा संदर्भ अखेर अभ्यासक्रमातून हद्दपार २) सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार यांचे मोदींनी पत्र ३) २५ महिलांशी लग्न करणारा ‘लखोबा लोखंडे’ अखेर गजाआड ४) महाराष्ट्रातील बारा हजारांवर लघुउद्योग बंद ५) मास्क, टोपी अन् छुप्या बैठका... अजितदादा महायुतीत सहभागी होण्यापूर्वी काय काय घडलं? ६) पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझ; आज कुठले सामने…
  continue reading
 
मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसे त्यांनी सूचक विधान केले आहे. फक्त निवडणूक लढवणे नाही तर ४० ते ५० आमदार निवडून आणण्याचे टार्गेटही ठरवले आहे. पण जरांगेंनी हा निर्णय का घेतला ? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) आरक्षण संघर्षावर शरद पवारांनी सांगितला अखेरचा तोडगा २) नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काय मागितलं? ३) MPSC मध्येही मोठा घोटाळा? निवड झालेल्यांच्या उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात ४) राज्यात लवकरच सुरू होणार 'बाईक टॅक्सी सेवा' ५) 9 ते 5 शिफ्ट इतिहास जमा होणार; लिंक्डइनच्या सह-संस्थापकाचं भाकीत६) आज आशिया कप फायनल; भारताची नज…
  continue reading
 
डासांपासून डेंग्युची लागण होते. आणि या डेंग्यु आजारामुळे रुग्णाचा मृत्यूही होतो. आता डासांमुळेच डेंग्युपासून सुरक्षा मिळणार आहे. पण कसा? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) टोल नाक्यावरील रांगा बंद होणार! नितीन गडकरींचा मोठा निर्णय २) ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक कधी वाचले आहे का? हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे ३) लाडकी बहिणनंतर आता ‘मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजना’ लागू ४) बँकांना ऑगस्टमध्ये सर्वात जास्त सुट्ट्या ५) आपलं अवकाश ही असुरक्षित होतंय - रिपोर्ट ६) ऑलिंपिक स्पर्धेत आज होणार 'हे' सामने (ऑडिओ) ७) Bigg Bos…
  continue reading
 
केदारनाथ मंदिरातलं सोनं गायब झालं असा आरोप शंकराचार्यांनी केला होता. या आरोपात किती तथ्य आहे? हे सोनं नेमकं होतं किती? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) राज्यात आज या भागात तुफान पावसाची शक्यता २) महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांचा राज्यसभेत मराठीतून कलगीतुरा ३) तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता; उच्च न्यायालयात जनहित याचिका ४) लाडक्या बहिण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च ५) अकाऊंटला आता इतकेच पैसे डिपॉझिट करता येणार; इन्कम टॅक्स विभागाच्या नव्या गाईडलाईन्स ६) भारतीय तिरंदाजांच्या पद…
  continue reading
 
एकीकडे शिंदे गटाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील असे म्हटले होते. तर दुसरीकडे अजित पवार समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसावपूर्वी अजित पवार मुख्यमंत्री आशयाचा केक कापला आहे. अशा वेळी महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण अशी विचारणा होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
  continue reading
 
१) श्याम मानवांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; अनिल देशमुखांना थेट इशारा? (ऑडिओ) २) 50 हजाराच्या पगारावर किती कर लागणार? नवी करप्रणाली चांगली की जुनी? ३) पुण्यात चार रेल्वे टर्मिनलची उभारणी होणार ४) शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा राज्यसभेत ५) २१ जुलै ठरला गेल्या ८४ वर्षांतील सर्वांत उष्ण दिवस ६) तिरंदाजांचा बाण पदकांचा दुष्काळ संपवणार? (ऑड…
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला आहे. महायुतीने आता विधानसभेची तयारीही सुरू केली आहे. या निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वाटेला किती जागा येणार आहेत? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून नागरिकांना नेमकं काय मिळालं? (ऑडिओ) २) बालभारतीच्या 'वन्समोअर'वादावर शिक्षणमंत्री केसरकरांचं अजब स्पष्टीकरण ३) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! NEETची होणार नाही फेरपरीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ४) अर्थसंकल्पानंतर सोनं खरेदीसाठी झुंबड; मुंबईत ५ हजार तर पुणे, जळगावात कितीनं घसरण? ५) अर्थमंत्र्यांनी …
  continue reading
 
लुंगी घातली म्हणून एका व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारला आहे. बंगरुळूमध्ये ही घटना घडली आहे. तर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) देशासमोर सर्वात मोठे संकट कोणते? मोदी सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात झाला खुलासा २) मुंबईत विक्रमी पाऊस; आजही मुसळधारेचा इशारा ३) सरकारी कर्मचाऱ्यांना ‘संघ शरण’ होता येणार; कार्यक्रमातील सहभागावरील बंदी मागे ४) सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रता सुनावणी ५) ‘अमेबिक एन्सेफलिटीस’ झालेला मुलगा झाला बरा ६) रोहित, विराट २०२७चा वर्ल्ड कप खेळतील का? गौ…
  continue reading
 
जगात सोन्या सर्वाधिक मागणी भारतात आहे. आता सोनं वर्षअखेरपर्यंत एक लाख रुपयांपर्यत जाईल असे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्र लढणार (ऑडिओ) २) राज्यात आज कुठे-किती पावसाची शक्यता? ३) ‘चंडीपुरा’बाबत आरोग्य विभाग सतर्क ४) आजपासून संसद अधिवेशन; हे मुद्दे गाजणार ५) कोरोना महामारीमुळे भारतीयांचे आयुर्मान 'इतक्या' वर्षांनी झाले कमी; ६) भारताचे दिग्गज टेनिसपटू पेस अन् अमृतराज यांनी रचला इतिहास! (ऑडिओ) ७) रोहित मानेनं म…
  continue reading
 
मुंबईतली रीलस्टार अन्वी कामदार हिचा रायगडमधल्या धबधब्यात पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. रील बनवतानाच अन्वीचा मृत्यू झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) केंद्र सरकारनं अर्थसंकल्प मांडला नाही तर काय होईल? २) मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो; कुटुंबीयांना धक्का ३) बाणेर-पाषाण रोडवर थरारक घटना; डिजिटल कन्टेट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण ४) एलॉन मस्क यांनी केलं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन ५) ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी पाटण्यातील चार विद्यार्थ्यांना अटक ६) 'R' रेटेड सिनेमा…
  continue reading
 
वादग्रस्त IAS पूजा खेडकरच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. पूजा खेडकरच्या आईने शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केली होती. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार २) ‘रिल’मुळे तरुणाला सापडली ‘माऊली’! ३) मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ! नेमकं काय झालं? (ऑडिओ) ४) निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह गोठवले ५) ....तर याद राखा! विशाळगड अतिक्रमण प्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल ६) Paris Olympics 2024: यंदा विजेते खेळाडू पदक नव्हे, आयफेल टॉवर घेऊन परतणार मायदेशी (ऑडिओ) ७) तरुणींचा क्रश मॅडी…
  continue reading
 
वादग्रस्त पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. पण पूजा खेडकरचे कारनामे संपत नाहीयेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय काय? २) मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक ३) आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेश का पेटला? नेमका विषय काय? ४) राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग होणार गुलाबी ५) 'लाडक्या भावां'साठी सरकारी तिजोरीवर येणार 5,500 कोटींचा भार ६) सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२०चा कर्णधार, भारतीय संघाची घोषणा (ऑडिओ…
  continue reading
 
भारतात आईचे दुध विकणे बेकायदेशीर आहे. असे असले तरी बाजारात मागणी असल्याने या दुधाची विक्री होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) कर्नाटकात कन्नडिगांना ‘खासगी’त आरक्षण; महाराष्ट्र करणार का? २) राज्यातील पावसाची सद्यस्थिती काय? ३) लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली योजना ४) शिवरायांची वाघनखे साताऱ्यात दाखल; तुम्हाला कधी पाहता येणार? ५) फेसबुक अन् इंस्टावर व्यवसाय करणे झाले सोपे; मेटाने लॉन्च केले नवे प्लॅन ६) पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे ११७ खेळाडू अन् १४० सपोर्ट स…
  continue reading
 
१) EVM वरील शंका होणार दूर; निवडणूक आयोगाचे नाराज उमेदवारांना नवे पर्याय २) पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण थांबवले ३) सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन आठवड्यांची मुदत ४) डॉ. वीरेंद्र तावडेला पुन्हा अटक! ५) राज्यात आज कुठे पाऊस होणार? ६) RCB म्हटलं की फक्त विराट, एबी अन् गेल; बाकीचे म्हणजे...! माजी खेळाडूचा खळबळजनक दावा (ऑ…
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता. आता विधानसभेत कुणाचा विजय होणार? सकाळ आणि सामच्या सर्वेमध्ये काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत.काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) "उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू नाहीत"; शंकराचार्य मातोश्रीवर काय म्हणाले? (ऑडिओ) २) देशात सोन्याचे दर होणार एकसमान? ‘एक देश, एक दर’ धोरण लवकरच ३) आता अवघ्या २५ मिनिटांत होणार मुंबई-अलिबाग प्रवास ४) पाऊस पडू नये, म्हणून देवाला आदेश जारी करायचे का? - हायकोर्ट ५) हिंगोलीत पडला पिवळा पाऊस ६) माजी क्रिकेटपटूंकडून दिव्यांगांची खिल्ली! ७) किमो…
  continue reading
 
विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभुमीवर सकाळ आणि सामने सर्वे केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कुणाचा विजय होणार हे या सर्वेतून समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) राज्यात आज कुठे-किती पाऊस? २) विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला! आंदोलनाला हिंसक वळण (ऑडिओ) ३) ट्रम्प यांच्यावर गोळीबार; हल्लेखोर इतक्या जवळ आला कसा? ४) विधान परिषदेत फुटलेल्या काँग्रेसच्या आमदारांची नावे समोर! कारवाई काय होणार? ५) पीएम मोदींचे एक्सवर मोठे रेकॉर्ड ६) Wimbledon 2024 मध्येही अल्काराजचेच वर्चस्व! ७) जॉन सीनाची शाहरुख खानसाठी खा…
  continue reading
 
१) कोकण, पुणे, संभाजीनगरमध्ये म्हाडाच्या घरांचा धमाका २) गायीचं दूध महागलं! दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ ३) लोकसभेनंतर पोटनिवडणुकांतही इंडिया आघाडीचा मोठा विजय; 13 पैकी १० जागा जिंकल्या ४) अमेरिकेत बेपत्ता झालेल्या सिद्धांत पाटीलची शोध मोहिम थांबवली ५) जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल बनले पॉवरफुल ६) बोधगया विहाराखाली दडलाय ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा; उप…
  continue reading
 
लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार असे घोषणा सुधीर मुनंगटीवार यांनी केली होती. पण लंडनमध्ये असलेली ही वाघनखं महाराजांची नाहीत असा दावा संशोधक आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) Sakal Survey 2024 : विधानसभा निवडणूकीत मतदारांची सर्वाधिक पसंती कोणत्या पक्षाला? (ऑडिओ) २) 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा होणार ३) विधानपरिषद निवडणूक निकाल ४) काळजी घ्या! मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज ५) मुकेश अंबानींकडे ४ हजार ३८१ कोटींची थकबाकी ६) भारत-झिम्बाब्वेमध्ये आज चौथी टी-२० लढत (ऑडिओ) ७) या दिवशी सुरू होणार 'बिग बॉस मराठी'…
  continue reading
 
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमनेसामने आले होते. आता जरांगेंनी भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय २) शहरी नक्षलवादाला चाप लावण्यासाठी येणार नवा कायदा; विधेयक सभागृहात सादर ३) पाकिस्तानातील भिकारी वर्षाला कमावतात ४२०० कोटी रुपये! ४) पीएफवर आता ८.२५ टक्के व्याज ५) अंबानींच्या पोराच्या लग्नात खर्च होतोय तरी किती? ६) वेटर आई अन् रंगकाम करणाऱ्या वडिलांच्या लेकाची कमाल; १६व्या वर्षी फुटबॉल विश्व घेतलं कवेत…
  continue reading
 
शिंदे गटाचे खासदार रवींद वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीनचीट दिली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) गरीबांसाठीच्या धान्यावर लाखभर सरकारी अधिकार्यांचा डल्ला २) शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार? उद्या सुनावणीची शक्यता ३) मुस्लिम महिलेला ‘१२५’ अंतर्गत पोटगीचा अधिकार ४) मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक; तर वरंधा घाट दीड महिना वाहतुकीसाठी बंद ५) प्रशासकीय सेवेत लिंगबदलाची ही पहिलीच घटना ६) द्रविड यांचा आणखी एक मोठेपणा ७) किम कार्दिशीयनला मुं…
  continue reading
 
टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर राज्य सरकारन क्रिकेट खेळाडूंना ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानंतर एकच वाद निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस; आज कुठे होणार पाऊस? २) गौतम गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी (ऑडिओ) ३) वरळी अपघात प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक (ऑडिओ) ४) सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका; बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर ५) मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार ६) ‘ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोधरा’ १९ जुलै रोजी झळकणार ७) 'पंतप्रधान आवा…
  continue reading
 
धाराशिवच्या तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घालण्यात आला आहे. त्यामुळे एक वाद निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
१) राज्यातील अनेक जिल्ह्यांत आज तुफान पाऊस २) मासिक पाळीतील रजेसाठी केंद्रानेच आदर्श धोरण आखावे - SC ३) लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत? (ऑडिओ) ४) ‘आयुष्मान भारत’ योजना आता सर्वांना लागू ५) हवामान विभागाचे वरातीमागून घोडे; अंदाज चुकला ६) जगभरातील क्रिकेटची सूत्र येणार जय शाह यांच्या हाती? ७) सेल्फीमुळं डोक्यात वाढतंय उवांचं प्रमाण स्क्रीप्…
  continue reading
 
उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या निवडणुकीत उतरले आहेत. नार्वेकरांनी निवडणुकीसाठी अर्जही सादर केला आहे. नार्वेकर आमदार होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.By Sakal Media
  continue reading
 
Loading …

Quick Reference Guide